तुळजापूर दि 12 प्रतिनिधी
उद्योजक प्रवीण पाटील व प्रशांत रत्नपारखी यांची पी. आर .इंटरप्राईजेस घरोघरी सेवा देणार
सोलापूर येथील प्रसिद्ध आपटे डेअरीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेले आपटे दूध महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या नगरीमध्ये दाखल झाले आहेत दररोज सायंकाळी साडेसात वाजता त्याचे वितरण घरोघरी करण्यात येत आहे. दूध व्यवसायाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पी आर इंटरप्राईजेस ने आघाडी घेतली असून ग्राहकांनी त्याला चांगली पसंती दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेले आपटे दूध तुळजापूर शहरामध्ये साळुंखे गल्ली कटारे गिरणी शेजारी सगुना निवास येथे मुख्य शाखा असून तेथून शहरात सर्व ठिकाणी त्याचे वितरण करण्यात येत आहे ज्या ग्राहकांना दररोज हे दूध लागणार आहे त्यांनी मुख्य शाखेची संपर्क साधण्याचे आवाहन संचालक प्रवीण पाटील व प्रशांत रत्नपारखी यांनी केले आहे. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9766260722 प्रसारित केला आहे शहरातील सर्व ग्राहकांनी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी असे सुचवले आहे.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये या दुधाने अल्पावधीमध्ये लोकप्रियता मिळवली आहे साडेसहा फॅट असणारे हे फुल क्रीम दूध असून या दुधाने आपला दर्जा आणि चव यामुळे महाराष्ट्रामध्ये आपला नावलौकिक कमावला आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या नगरीमध्ये सेवा करण्याच्या उद्देशाने कंपनीने पी आर इंटरप्राईजेस यांच्याकडे या तीर्थक्षेत्रामध्ये दूध वितरणाची जबाबदारी दिलेली आहे.